चार चाकी च्या धडकेत महिला जखमी झाल्याची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत प्रिया पार्क जवळ ही घटना घडली असून भावासोबत जात असलेल्या महिलेला मागून आलेल्या भरगाव चाचा की नाही धडक दिली त्यात ती जखमी झाली जखमी महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.