Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: लग्नकार्यासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Nagpur Rural, Nagpur | May 10, 2026
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.फिर्यादी **रोहित राजेश पौतारे** आपल्या बहिणीच्या साखरपुडा आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी गोधणी येथील लॉनवर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या किचनचे मागील दार उघडून आत प्रवेश केला.