*ॲड अंजली राठोड, कोकाटे प्रकरणातील याचिकाकर्ता यांनी प्रसिद्धी माध्यमांना खालील प्रतिक्रिया दिली * 30 वर्षानंतर न्याय मिळाला * कोर्टाने म्हटले की कायद्यासमोर कोणीही मोठ नाही * त्यांना तातडीने अटक व्हायला हवी * कायद्या नुसार त्याने पद देखील त्यांना सोडावे लागणार