जालना: जालन्यातील भाटेपुरी येथे अवैध डिझेल विक्रीवर छापा; 90 लिटर डिझेलसह पेट्रोल जप्त
पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव यांची धडक क
Jalna, Jalna | May 25, 2026 जालन्यातील भाटेपुरी येथे अवैध डिझेल विक्रीवर छापा; 90 लिटर डिझेलसह पेट्रोल जप्त पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव यांची धडक कारवाई आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अवैधरीत्या इंधन विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने धडक कारवाई करत 90 लिटर डिझेल व मोटरसायकलमधील 7 लिटर पेट्रोल जप्त केले. ही कारवाई जालना तहसीलदार छाया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव यांच्या पथकाने केली. मिळालेल्या माहि