जालना: पत्रकारांना शिवीगाळ व मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांचा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला निषेध...
Jalna, Jalna | Jun 26, 2026 पत्रकारांना शिवीगाळ व मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांचा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला निषेध... संजय दिना पाटील शे - दोनशे कोटी रुपये घेऊन एकनाथ शिंदेंच्या गटात गेले: वाघमारे मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना आणखीन मोकळीक द्यावी: वाघमारे मुख्यमंत्र्यांनी राजसत्येपायी अशा लोकांना पाठीशी घातलं तर राज्यात गुंडगिरी वाढेल: वाघमारे संजय दिना पाटलांना तत्काळ निलंबित करून त्यांना अटक