धुळे: तरवाडे गावाजवळ ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक ठार , एक जखमी तालुका पोलिसात प्राणांकित अपघाताची नोंद
Dhule, Dhule | Oct 18, 2025 धुळे तरवाडे गावाजवळ ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे अशी माहिती 18 ऑक्टोबर शनिवारी सायंकाळी पाच वाजून 13 मिनिटांच्या दरमम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रं 52 धुळे ते सोलापूर वर तरवाडे गावाजवळ 17 ऑक्टोबर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान ट्रक क्रं टी एन 42 ए आर 0456 वरील चालक त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने नेताना साईड इंडिकेटर इशारा न देता लेन बदल केल्याने दुचाकीवरील दोघे जणांना पाठिमागुन जोरदारपणे धडक दिली.या