आज दिनांक 12 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती दिली की सिल्लोड शहरातील 386 बोगस नागरिक मिळाले असून त्यांनी फक्त बोगस आधार कार्डवर जन्माची नोंद केली आहे या नागरिकांना लवकरच भारताबाहेर काढेल असे उत्तर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माध्यमांना माहिती दिली