Abhijeet Dipke: दिल्लीच्या जंतर-मंतरवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. "माझं हे आमरण उपोषण अनिश्चित काळासाठी आहे" असं म्हटलं आहे.
.
#AbhijeetDipke #SonamWangchuk #neetexam #DelhiProtest #iblisnews
Abhijeet Dipke: दिल्लीच्या जंतर-मंतरवर आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं. याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. "माझं हे आमरण उपोषण अनिश्चित काळासाठी आहे" असं म्हटलं आहे.
.
#AbhijeetDipke #SonamWangchuk #neetexam #DelhiProtest #iblisnews - Aundha Nagnath News