आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरुळ येथे एका सोशल मीडिया युजरला गावातील आंबेडकरवादी तरुणांनी चांगलाच चोप दिला आहे,याचे कारण म्हणजे या सोशल मीडिया युजरने काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमान जनक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती, त्यामुळे या तरुणाला गावातील आंबेडकरवादी तरुणांनी जोरदार चोप दिल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळाले.