परभणी: सायखेडा येथे लहान मुलांच्या वादातुन महिलेला जबर मारहाण करणाऱ्यांना अटक करा पीडितेची जिल्हा शासकीय रुग्णालयातुन मागणी
Parbhani, Parbhani | Aug 30, 2025
जिंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा गावात लहान मुलांच्या वादावरून तीस वर्षी महिला शमा साळवे यांना जबर मारहाण करण्यात आली, या...