आज दिनांक 20 जानेवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी चार दिवसापूर्वी निवृत्ती शेळके यांची निधन झाले असता या शेळके परिवाराला भेट देत धीर दिला तर दुसरीकडे सुरेश शेळके यांची सुद्धा 3 दिवसापूर्वी निधन झाले असता या दोन्हीही शेळके परिवाराच्या सदस्यांची भेट घेत आमदार नारायण कुचे यांनी सांत्वन केले आहे.