बालाजी नगर जोशी वाडी लोहारी रोड येथे भव्य तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यात येऊन 12 डिसेंबर श्री बालाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना करण्यात आली स.९ ते-१ वेदशास्त्र संपन्न वेदमूर्ती कृष्णशास्त्री आर्वीकर नागपूर देवेश्वर आर्वीकर, नागपूर सौरभ जोशी, नागपूर सौरभ जडये, मुंबईश्री विनय आपटे, मुंबई चिन्मय साळस्कर, मुंबई धनंजयशास्त्री वैद्य, मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये व यजमानपदी आनंद रमेशराव जोशी व सौ शर्वरी आनंद जोशी होते.