दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास बिजेवाडी येथे शेतकरी संभाजी माणिकराव लुंगारे यांनी सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या केली होती अशी खबर देणार मनोहर संभाजी लुंगारे यांनी दिलेल्या खबरीनुसार कंधार पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, सदर घटनेचा अधिकचा तपास पोहेकॉ चोपवाड हे करत आहेत