Public App Logo
Jansamasya
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो
Newsupdate
���निका

नागपूर शहर: पानठेला चालकावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक : शशिकांत मुसळे पोलीस उपनिरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 1, 2026
कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मुसळे यांनी एक एप्रिल ला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार, पार्टीला चालकावर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलचे अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक शशिकांत मुसळे यांनी दिली आहे