Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: पाचोड फाटा येथे उनाने तडफडून विषारी नागाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Jalna, Jalna | Jun 21, 2026
आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालनाच्या पाचोड फाटा येथे काल दिनांक वीस जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतशिवारात उनाने तडफडून विषारी कोब्रा नागाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्पमित्र विनोद जाधव यांना एका शेतकऱ्याचा कॉल आला व त्यांनी सांगितले की शेत शिवारात एक मला मोठा विषारी नाग उन्हाने तडफडत आहे यावेळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तोपर्यंत या सापाचा तडफडून मृत्यू झाला होता.
जालना: पाचोड फाटा येथे उनाने तडफडून विषारी नागाचा मृत्यू, परिसरात हळहळ - Jalna News