जालना: जालना मर्चंट बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करा
ठेवीदारांच्या ठेवी परत करा
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालना मर्चंट बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करा ठेवीदारांच्या ठेवी परत करा शिवसेना दलित आघाडीच्या दिनकर घेवंदे यांची मागणी आज दिनांक 25 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना मर्चंट बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करा तसेच बँकेतील सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत करा अशी मागणी शिवसेना दलित आघाडीचे जालना विधानसभा प्रमुख दिनकर घेवंदे यांनी आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे केली