परभणी: साठे नगर परिसरात तरुणाला जबर मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा पीडितांची पोलीस अधीक्षकांना मागणी
Parbhani, Parbhani | Aug 29, 2025
जिंतूर शहरातील साठे नगर परिसरात इलाही तैय्यब कुरेशी यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना 24 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेच्या...