जालना: रायचंद कुरंगळचा आणखी एक ‘बँक घोटाळा’ उघड — पूर्णवादी बँकेला ८ कोटींचा थेट गंडा..
शेतमाल तारण ठेवलेला नसताना तारण ठेवल्य
Jalna, Jalna | Apr 23, 2026 रायचंद कुरंगळचा आणखी एक ‘बँक घोटाळा’ उघड — पूर्णवादी बँकेला ८ कोटींचा थेट गंडा. शेतमाल तारण ठेवलेला नसताना तारण ठेवल्याचं भासवून पुर्णवादी नागरी सहकारी बँकेलाही ८ कोटी १२ लाखांना गंडा कदीम जालना पोलीस ठाण्यात बँकेच्या व्यवस्थापकासह रायचंद कुरंगळ याच्यावर गुन्हा.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वेअरहाऊस पावत्यांच्या नावाखाली बँकांना लुटण्याचा प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही! आधीच मर्चंट ब