देगलूर: शहरात बिदर जिल्ह्यातील शेतक-याला गावातीलच आरोपीने पेट्रोलपंप,बिअर बार,म्हाडाची घरे मिळवून देण्यासाठी 47,90,876 ची फसवणूक
Deglur, Nanded | Sep 11, 2025
देगलुर शहरात सन २०२१ ते दि ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान यातील आरोपी पंढरी नाईक रा. बावलगाव जिल्हा बिदर...