मुखेड: मुखेड तालुक्यातील तांदळी येथे दारू पिण्याच्या कारणावरून आरोपीने केला खून मुखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Sep 21, 2025 दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7च्या दरम्यान तांदळी शिवार येथे यातील मयत जनार्धन उत्तम जाधव, वय 35 वर्षे रा. तांदळी ता. मुखेड यास यातील आरोपी उत्तम विट्ठल जाधव, वय 60 वर्षे, रा. तांदळी आरोपीने यातील मयत जनार्धन याचा दारू पिवून मारहाण केल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करून करून खुन केला फिर्यादी पोउपनि/अभिजीत तुतुरवाड, पोस्टे मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी उत्तम विठ्ठल जाधव विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोउपनि/माने, हे करीत आहेत