जालना: जालना क्रीडा संकुलातील हॉलमध्ये कबुतरांचे साम्राज्य; खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ सुरू?
हॉलमध्ये सर्वत्र कबुतरांचा वावर, व
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालना क्रीडा संकुलातील हॉलमध्ये कबुतरांचे साम्राज्य; खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ सुरू? हॉलमध्ये सर्वत्र कबुतरांचा वावर, विष्ठेमुळे अस्वच्छता; फुफ्फुसांच्या आजाराचा धोका वाढल्याने खेळाडू व पालकांमध्ये चिंता आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील क्रीडा संकुलातील हॉलची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, या हॉलमध्ये खेळाडूंऐवजी कबुतरांचेच साम्राज्य असल्याचे चित्र दिसत आहे. हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कबुतरांचा वावर असून सर्वत्र विष्ठा, पिसे आणि घाण साचल्