उरण: महागाई भत्त्यात शुन्य वाढ
भारतीय मजदूर संघाने केला तीव्र निषेध
पुर्नलोकन करून न्याय देण्यासाठी लेबर ऑफीस येथे आंदोलन
Uran, Raigad | Aug 6, 2025
राज्य सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर २०२५ कालावधीतील महागाई भत्त्यात (VDA) केवळ ₹ 0 (शून्य) रुपयांची वाढ...