रावेर: न्हावी गावात श्रीराम फुटवेअर समोर गणपतीचा फोटो काढण्यावरून वाद एकास आठ जणांची मारहाण, फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 9, 2025
न्हावी या गावात विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये श्रीराम फुटवेअर नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर...