एरंडोल: एरंडोल जळगाव रोड पिंप्री बुद्रुक बस स्थानकाजवळ दुचाकीला ट्रकची धडक,३५ वर्षीय तरुण ठार,एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Aug 22, 2025
एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक या गावात बस स्थानका जवळ एरंडोल ते जळगाव जाणाऱ्या रोडवर दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ई.आर....