नूतनकॉलनी परिसरातील एकाची क्रेडिट कार्डवरून लाखो रुपयांची फसवणूक, क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
आज शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी क्रांती चौक पोलिसांनी माहिती दिली की, 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी बबनगिर उत्तम गिर...