महादेव मुंडे हत्या प्रकरणात म्हणावा तसा तपास सुरू नाही, पत्नी ज्ञानेश्वरी हिची शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेतून खंत
महादेव मुंडे हत्या प्रकरणात म्हणावा तसा तपास सुरू नाही पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त केली आहे बीड येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या पुढे म्हणाल्या. पूर्वीच्या पोलिसाप्रमाणेच यासाठी कडून तपास सुरू आहे एसआयटी प्रमुख पंकज कुमावत हे या आठवड्यात माझी भेट घेणार आहेत त्यानंतर काय प्रतिक्रिया मिळेल ते मी खासदार सुप्रिया सुळे यांना सांगणार आहे असे माध्यमांसमोर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे बोलत होत्या