साक्री: साक्री तालुक्यात युरिया खताची टंचाई;दहिवेल येथे दोन शेतकऱ्यांचा पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
Sakri, Dhule | Aug 28, 2025
साक्री तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत.अस्मानी संकट, शेतीपिकांना मिळणारा अत्यल्प...