नांदेड: नवीन मुजामपेठ येथे अवैधरित्या गावठी पिस्टलचे जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघा आरोपीना ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात
Nanded, Nanded | Sep 2, 2025
दि.1 सप्टेंबर रोजी रात्री 7:55 च्या सुमारास नवीन मुजामपेठ जाणाऱ्या रोडवर आरोपी शेख ताहेर शेख अजगर व रमेश लक्ष्मण जमरा हे...