नांदेड: ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी असेल त्यांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळेल पालकमंत्री सावे म्हणाले विसावा गार्डन येथे म्हणालेत
Nanded, Nanded | Sep 17, 2025 आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी अकराच्या दरम्यान विसावा गार्डन परिसरात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू आहे या प्रश्नावर पालकमंत्री अतुल सावे म्हणालेत ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी असेल त्यांना कुणबीचे सर्टिफिकेट मिळेल, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये काही गैरसमज झाला आहे गैरसमज आम्ही नक्कीच दूर करणार पालकमंत्री अतुल सावे म्हणालेत