निफाड: निफाड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती या पावसामुळे खूप नुकसान झालेला आहे तातडीने दखल घ्या
Niphad, Nashik | Sep 15, 2025 निफाड तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती या पावसामुळे खूप नुकसान झालेला आहे त्यामध्ये कापूस सोयाबीन टोमॅटो अनेक पिकांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये लोकांनी मोठ्या आनंदाने कांद्याचे पीक घेतले पण त्या कांद्याला हमीभाव मिळत नाही लवकरात लवकर शेतीचं नुकसान भरपाई सरकारने द्यावे व कांद्याला हमीभाव मिळावा त्याकरता जिल्हाधिकारी जिल्हा शर्मा यांच्याकडे निवेदन देताना सर्व शेतकरी बांधव