Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: भुयारी गटार योजनेसाठी मनपाची धडक कारवाई; रामतीर्थ परिसरातील अतिक्रमणे हटवली

Jalna, Jalna | Jun 17, 2026
केंद्र शासनाच्या ‘अमृत 1.0’ अभियानांतर्गत जालना शहरात राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाला गती देण्यासाठी जालना महानगरपालिकेने धडक अतिक्रमण निष्कासन मोहीम राबवत रामतीर्थ स्मशानभूमीसमोरील छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवली. बुधवार दि. 17 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे ट्रंक मेन लाईन टाकण्याच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला असून प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे.जालना शहराच्या शाश्वत विकासासाठी हे पाऊल उचलले.
जालना: भुयारी गटार योजनेसाठी मनपाची धडक कारवाई; रामतीर्थ परिसरातील अतिक्रमणे हटवली - Jalna News