चंद्रपूर: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध, ओबीसी समाजाचे गांधी चौकात निदर्शने
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
शहरातील गांधी चौक, चंद्रपूर येथे आज दि.2 सप्टेंबर ला दुपारी 1 वाजता सकल ओबीसी समाजातर्फे भव्य निदर्शन आंदोलन करण्यात...