तुमसर: मिटेवानी ते हिंगणा रस्त्यावर मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल पथकाची कारवाई
Tumsar, Bhandara | Sep 7, 2025
तुमसर तालुक्यातील मिटेवानी ते हिंगणा रस्त्यावर दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 12 वा.च्या सुमारास महसूल पथकाचे मंडळ...