नाशिक: कणकेर फाट्याजवळ मोटरसायकल अपघात मोटरसायकलवर गंभीर जखमी
Nashik, Nashik | Oct 23, 2025 कणकेर फाट्याजवळ मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या तात्काळ घटनास्थळी दाखल होतो वाहतूक पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णाला दाखल केले