जेल रोड येथील गरुड वाचनालयात धुळे,नंदुरबार जिल्ह्याचे पाचवे अधिवेशन 28 ऑक्टोबर मंगळवारी दुपारी घेण्यात आले .यात अशा गटप्रवर्तक यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्याबाबत पुढील उपाय योजना संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती 28 ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान आशा आणि गट प्रवर्तक राज्य महासचिव पुष्पा पाटील यांनी दिली. मेळाव्यात बोलताना सांगितले की आशा आणि गट प्रवर्तक ह्यांनी पोलीयो अभियान आणि कोरोना काळात आरोग्य सेवा योग्यरित्या राबवली.गावोगावी,वाडी,वस्तीत जाऊन आ