सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 5 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, जिवलग मित्राच्या निधनानंतर शोकग्रस्त युवकाने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे