करवीर: पडवळवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूसह १ कोटी ७७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांनी दोघांना केली अटक
Karvir, Kolhapur | Aug 26, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पडवळवाडी इथ कारवाई करत...