वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल बिर्ला कंपनीमध्ये आयटकच्या वतीने कामगारांचे काम बंद आंदोलन
Wani, Yavatmal | Nov 6, 2025 मुकुटबन येथील कार्यरत आरसीसीपीएल बिर्ला या सिमेंट कंपनीमधिल काम करणारे कामगारांच्या समस्यांना घेऊन आज कंपणीमध्ये स्थापीत जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे प्रखर व लढाऊ नेत्रुत्व कॉ. अनिल हेपट यांचे नेत्रुत्वात आज (6/11/2025) सकाळी वाजेपासून कामगारांनी कामबंद आदोलन सुरु केले