जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्वच जनतेला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे सर्वेक्षण ३० ऑक्टोबरपर्यंत पार पडणार असून त्यानंतर अहवाल तयार केला जाणार आहे. अनेक ठिकाणी पाण्यात गळतीमुळे किंवा अन्य कारणांमुळे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. काही गावांमध्ये दुषित पाण्याचा वापर केल्य