मुंबई: शरद पवार यांच्या समर्थनात निवडणूक आयोगाच्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ मुंबईतील प्रदेश पक्ष कार्यालयासमोर निदर्शने
Mumbai, Mumbai City | Feb 7, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांकडून मुंबईतील प्रदेश पक्ष कार्यालयासमोर बुधवार, (ता.७) फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत तसेच अजित पवार यांच्या फोटोला काळं फासत, निषेध व्यक्त केला.