हिंगोली: आमदार संतोष बांगर यांनी बसु बारस निमित्त शहरातील गोपाळ लाल गोरक्षण मंदिरात गोमातेची केली पूजा
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी हिंगोली शहरातील गोपाळ लाल गोरक्षण मंदिरात जाऊन गोमातेची पूजा केली व त्यानंतर त्यांनी काही गोमातेंची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली, यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी पार पडला अशी माहिती सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली.