कळमनूरी: शिवनी खुर्द येथे जमीनीच्या व्यवहारात बनावट कागदपत्र वापरून केले खरेदी खत,कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे उपोषण
कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द येथील गट क्रमांक 176 मध्ये शेत जमिनीचे बनावट सातबारा करून खरेदीखत केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने,संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एक शेतकरी तीन दिवसापासून आमरण उपोषण करतो आहे,आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.