त्यांना आमच्या शुभेच्छा एकत्रित करावे नाशिक जिल्ह्याचा भाजपवर विश्वास आमची तशी महायुतीची तयारी मनसेने महाविकास आघाडी सोबत युती केली तरी काही होणार नाही पुढे काय होते बघा असा तासाला बदल होतील एक वाक्य तर नाही नाशिक पुणे मुंबईत वेगळे निर्णय घेतील आम्ही महायुती म्हणून सक्षम आहे आपल्याला कळेल निर्णय काय होईल आम्ही तयार आहोत मतदार आमच्या बाजूने आहेत मोदीजी फडणवीस यांच्यावर विश्वास आहे शिंदे साहेब अजित दादा आम्ही सोबत आहोत