२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्री. लक्ष्मी नृसिंह शुगर्स, आडापुर या कारखान्यावर ऊस भावाची कोंडी फोडण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी रविवारी