जिल्हातील आत्महत्याग्रस्त, तसेच भीषण पुरात मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी भारतीय जैन संघटने तर्फे दि 19 नोव्हेंबर 12 वाजता जिल्हाधिकारी विनय गोंडा यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, जिल्हाध्यक्ष द्विपेंद्र पारख आणि जिल्हा समन्वयक दीक्षांत बेले उपस्थित होते.