अकोट: केळीवेळीच्या ज्योती गाढे (शिवरकार)व विनोद शिवरकार कृतिशील पुरस्काराने अकोला येथे
सन्मानित
Akot, Akola | Sep 14, 2025 डाँ.रणजितजी पाटील (मा. गृहराज्यमंत्री) यांचे हस्ते कृतिशील शिक्षक पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.यामध्ये जि. प. शाळा केळीवेळी ला आपल्या अथक प्रयत्नाने नावलौकिक देणाऱ्या ज्योती गाढे (शिवरकार) व विनोद शिवरकर यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. आर एल टी कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या कृतिशील शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांसह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते