वाडीवर येथील शेतकरी सनी मालवणकर यांच्या घराच्या परिसरातील मोकळ्या जागेत बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला आहे हा बिबट्या गाडी जवळ तसेच झाडाजवळ मुक्त संचार करताना आढळून आला आहे माणूस जर कुटुंबियाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेरात काय केले असून घरात व परिसरात लहान मुले वावरत असल्याने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे