सातारा: सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिव्यांग संघटनेने दिले निवेदन
Satara, Satara | Sep 30, 2025 दिव्यांग संघटनेने सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन दिल्याची माहिती दिव्यांग संघटनेच्यावतीने मंगळवारी दुपारी २ वाजता दिली. निवेदन देताना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले, नामदेवराव इंगळे, शैलेंद्र बोर्डे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यात दिव्यांग आयुक्त कार्यालय सक्षम करण्यात यावे,