पाचोरा: उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल कर्मचाऱ्यांस दहा हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले,
Pachora, Jalgaon | Sep 10, 2025
पाचोरा तालुक्यातील महसूल विभागात मागील आठवड्यात जवळपास एक कोटी विस लाख रुपयांचा शेतकरी अनुदान घोटाळा चव्हाट्यावर आलेला...