मांजरसुंबा चौकात ओबीसी व मराठा कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले, प्रचंड घोषणाबाजी काही काळ तणावाची स्थिती निर्माण
Beed, Beed | Sep 7, 2025
बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे आज दुपारच्या सुमारास ओबीसी व मराठा समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. मराठा आरक्षणाच्या...